Friday, 30 December 2011

Smruti


रोखुन धरली नजर तयाशी तिच्या चाहुली कडे..मृगजलाशी  अगतिक झाले  उंबरठ्याशी  डोळे..
संगत झाली अश्रूंशी संगे गत हि ऐसी झाली..घन घन तरसे  घन घन बरसे.घनांना सोय मिळाली.