Najar
Friday, 30 December 2011
Smruti
रोखुन धरली नजर तयाशी तिच्या चाहुली कडे..मृगजलाशी अगतिक झाले उंबरठ्याशी डोळे..
संगत झाली अश्रूंशी संगे गत हि ऐसी झाली..घन घन तरसे घन घन बरसे.घनांना सोय मिळाली.
No comments:
Post a Comment
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment